दिवाळीसाठी Readymade किल्ले अनेक आकारात | Diwali Shopping In Pune | Diwali Killa | Wholesale Market
#lokmasakhi #diwalikilla #diwalifort #shivajimaharaj

दिवाळीसाठी readymade किल्ले अनेक आकारात इथे उपलध आहेत. त्याचबरोबर तुम्हाला इथे दिव्यांचे असंख्य प्रकार तेही होलसेल दरात मिळणार आहेत. अधिक जाणून घेण्यासाठी व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की पहा.

Address

Gora Kumbhar Matka Bhandar

Plot No. 69/06, Kumbharwada, Keshavnagar, Mundhwa, Pune - 36